About Rohit Journey

       स्टार प्रवाहवरील साताजल्माच्या गाठीया मालिकेत रघुवीर खानविलकरची भूमिका साकारणारा रोहित चंद्रहार निकम हा एक मराठी अभिनेता असून त्याचा जन्म 13 ऑक्टोबर 1994 रोजी झाला. रोहित चे मूळ गाव साताऱ्यातील रहिमतपूर जवळ अंभेरी हे असून तो एक शेतकरी कुटुंबातील मुलगाआहे. रोहितच्या पालकांचा साताऱ्यात हॉटेल व्यवसायही आहे.
       रोहित हा बॅचलर ऑफ आर्ट्स असून त्याने इंटेरिअर डिझाइनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणा पासूनच चित्रकलाव अभिनयाची आवड असलेला रोहित, कॉलेज काळामध्येच नाटकाच्या स्पर्धेत सहभागी होऊ लागला. त्याने अनेक नाटक स्पर्धेत पारितोषिक ही मिळवले. आमदार सौभाग्यवती, सौजन्याची ऐशी तैशी, स्वातंत्र्याच्या काठावर, वरचुवल रियालिटी ही रोहित ची काही गाजलेली नाटके सातारकरांना पहिला मिळाली, घरच्यांनी दिलेल्या पाठबळामुळे रोहित अने



Latest News

तुझ्या रुपाचं चांदणं आजपासून कलर्स मराठीवर

   August 20, 2022

Read More

तन्वी शेवडे आणि रोहित निकम यांनी सोमवारी दैनिक पुण्यनगरी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

   August 20, 2022

कोल्हापूर : कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्श�

Read More

दमदार एंट्री

   August 19, 2022

नुकत्याच झालेल्या तुझ्या रुपाच चांदन या �

Read More

पहिले वेब सिनेमाच्या निर्मितीचा इतिहास साताऱ्याच्या नावावर

   May 05, 2020

चित्रपट नाटक मालिका आणि वेब चित्रपट अशा स�

Read More